लाळ हा तोंडात तयार होणारा द्रव आहे.लाळ अँटीसेप्टिक म्हणून काम करते.लाळेमध्ये असलेले एन्झाईम अन्न पचनास मदत करतात. लाळ माणसाला अनेक आजारांपासून वाचवण्याचे काम करते. डोळ्यांचे आजार, त्वचेशी संबंधित आजार आणि दातांच्या अनेक समस्यांमध्ये लाळेचा वापर फायदेशीर ठरतो.
आयुर्वेदात लाळेचे अनेक फायदे सांगितले आहेत. त्यात 18 असे घटक आहेत जे मातीत आढळतात.
सकाळची शिळी लाळ त्वचेच्या अनेक समस्यांवर खूप फायदेशीर आहे.दाद,पुरळ,फोड आणि पिंपल्स यांसारखे त्वचेचे आजार दूर करण्यासाठी लाळ खूप फायदेशीर आहे. मुरुमांची समस्या असल्यास शिळी लाळ चेहऱ्यावर लावल्याने ही समस्या दूर होते. फोड किंवा जखमा बरे झाल्यानंतर जे डाग राहतात ते दूर करण्यासाठीही सकाळची लाळ खूप उपयुक्त आहे. कापलेले किंवा चिरलेले असल्यास किंवा जखम झाली असल्यास, सकाळची लाळ लावावी.
डोळ्यांसाठी फायदेशीर
जर तुमच्या डोळ्यांखाली डार्क सर्कल असतील तर त्यावर शिळी लाळ लावल्याने खूप फायदा होतो. सकाळी तोंडाच्या लाळेने डोळ्याभोवती हळूवारपणे चोळा. काही दिवसात डार्क सर्कल दूर होतील. तसेच सकाळी काजळाप्रमाणे लाळ डोळ्यात लावल्याने डोळ्यांची दृष्टी वाढते.
पोटाशी संबंधित समस्या
पोटाशी संबंधित समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी सकाळची शिळी लाळ खूप फायदेशीर आहे. यासाठी सकाळी उठल्याबरोबर एक ग्लास पाणी प्यावे. यामुळे तुम्हाला पचनासंबंधी त्रास कधीही होणार नाही.
त्वचेच्या समस्यांसाठी फायदेशीर
डाग, पिंपल्स दूर करण्यासाठी सकाळची शिळी लाळ फायदेशीर ठरते, मुरुमांची समस्या असल्यास शिळी लाळ चेहऱ्यावर लावल्याने ही समस्या दूर होते. सकाळची शिळी लाळ पिंपल्स किंवा जखमा बऱ्या झाल्यानंतर जे डाग राहतात ते घालवण्यासाठीही खूप उपयुक्त आहे.
दुर्गंधीपासून मुक्त व्हा
लाळेच्या कमतरतेमुळे तोंडात दुर्गंधी येते. तोंडात राहिलेले अन्नाचे कण आणि बॅक्टेरिया कधीकधी संसर्गास कारणीभूत ठरतात, ज्यामुळे दुर्गंधी येते. लाळेतून हे कण आणि जीवाणू काढून टाकण्यास मदत करते.
सकाळची पहिली लाळ कशी गिळायची
सकाळी उठल्याबर वयाच्या हिशोबाने, लहान मुले असल्यास एक ग्लास आणि मोठे असल्यास दोन-तीन ग्लास पाणी प्या.
किडनी निरोगी ठेवा
किडनी निरोगी ठेवण्यासाठी शिळ्या तोंडी पाणी पिणे खूप उपयुक्त आहे. तुमच्या माहितीसाठी सकाळी पाणी प्यायल्याने फक्त किडनीचे आरोग्य चांगले होते असे नाही तर किडनीशी संबंधित अनेक समस्या उदाहरणार्थ किडनी स्टोनची समस्या इ. दूर होण्यास मदत होते.
पित्ताचा त्रास दूर होतो
शिळ्या तोंडाने पाणी प्यायल्याने लाळ पोटात जाते. ही लाळ बेसिक स्वरुपाची असते. परिणामी ती पोटात गेल्याने शरीरातील अॅसिडचा दाह ती कमी करते. यामुळे अॅसिडिटीची समस्या कमी होते.
(प्रस्तुत लेखात सुचविलेल्या टिप्स आणि सल्ले फक्त सामान्य माहितीसाठी आहेत आणि त्यांचा व्यावसायिक वैद्यकीय सल्ला म्हणून अर्थ लावला जाऊ नये.या मतांशी ‘अधोरेखित’चा कोणताही संबंध नाही.त्यामुळे कोणतेही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञ आणि डॉक्टरांशी योग्य तो सल्लामसलत करणे आवश्यक आहे)