अधोरेखित विशेष । राज्यात पुरस्कार देणार्‍या संस्थांची साखळी कार्यरत

बातमी शेअर करा :             पैसा तुमचा…पुरस्कार आमचा अन् आर्थिक फायदाही आमचाच : फसव्या संस्थांचा फंडा राज्यभरात सध्या अनेक संघटना तसेच फाऊंडेशनच्या नावाखाली कार्यरत काही संस्था पावसाळ्यात उगवणार्‍या छत्र्यांप्रमाणे कार्यरत पुरस्कार घेणार्‍यांमध्ये शासकीय तसेच निमशासकीय अधिकार्‍यांचा भरणा फक्त पुरस्कार देण्यासाठीच काही संस्था जन्माला;पैसा कमविण्याशिवाय दुसरे कोणतेही मोजमाप नाही पुणे / … Continue reading अधोरेखित विशेष । राज्यात पुरस्कार देणार्‍या संस्थांची साखळी कार्यरत