Google वरून तुमची सर्च हिस्ट्री हटवा,जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रक्रिया

बातमी शेअर करा :          आजच्या काळात गुगल हा आपल्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे.आपल्याला कोणत्याही गोष्टीची माहिती हवी असल्यास आम्ही थेट Google वर शोधतो.दिवसभर आपण गुगलवर काहीतरी शोधत असतो.अशा परिस्थितीत तुम्ही फोन किंवा लॅपटॉपवर जे काही सर्च करता किंवा कोणताही व्हिडीओ पाहता,त्याची सर्व माहिती गुगलवर जाते.म्हणजेच तुम्ही इंटरनेटवर करत असलेल्या … Continue reading Google वरून तुमची सर्च हिस्ट्री हटवा,जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रक्रिया