शेत-पाणंद रस्त्यासाठी मिळणार 9 लाख रुपये

बातमी शेअर करा :Last Updated on 13 Mar 2022 9:02 AM by Sanjay Patil/Adhorekhit       मातोश्री ग्रामसमृद्धी शेत-पाणंद रस्ते योजना शेतीमधील कमी होणारी मनुष्यबळाची उपलब्धता लक्षात घेता शेतीची कामे करताना यंत्रांचा उपयोग वाढला आहे. यांत्रिकीकरणामुळे शेतीमध्ये पेरणी, आंतरमशागत, कापणी, मळणी व इतर कामे करण्यासाठी, यंत्रसामुग्री शेतापर्यंत नेण्यासाठी आणि शेतीमाल बाजारात पोहचविण्याकरीता बारमाही शेतरस्त्यांची … Continue reading शेत-पाणंद रस्त्यासाठी मिळणार 9 लाख रुपये