आयड्रॉप्स घालताय…तर ही घ्या काळजी

बातमी शेअर करा :Last Updated on 05 Aug 2023 6:26 PM by Sanjay Patil/Adhorekhit डोळ्यांमधील जळजळ,शुष्कपणा ग्लुकोमाचा त्रास किंवा लहान सहान समस्या असोत ! या सार्‍यावर प्रामुख्याने आयाड्रॉप्सचा सल्ला दिला जातो.मात्र अनेकदा चूकीच्या पद्धतीने घातलेले आय ड्रॉप्स तुमचा त्रास अधिक वाढवतात किंवा समस्येवर काहीच फारसा परिणाम दाखवत नाहीत.म्हणूनच डोळ्यात ड्रॉप्स घालताना काही गोष्टींची विशेष काळजी … Continue reading आयड्रॉप्स घालताय…तर ही घ्या काळजी