चटपटीत-कुरकुरीत ‘मॅगी भजी’

बातमी शेअर करा :Last Updated on 16 Dec 2021 11:02 PM by Sanjay Patil/Adhorekhit         नेहमीच काही तरी झटपट पण स्वादिष्ट खाण्याकडे सगळ्यांचे लक्ष असते.आपण सगळ्यानाच ‘2 मिनिटात झटपट मॅगी’ माहितच असेल.पटकन काय करायचे तर ते म्हणजे ‘मॅगी’.पण कधी कधी मॅगी खाणे हे कंटाळवाणे वाटते.त्यामुळे आज आम्ही सगळ्याची पसंती असणाऱ्या ‘मॅगीची चटपटीत भजी’ … Continue reading चटपटीत-कुरकुरीत ‘मॅगी भजी’