हजारो सर्पांना पकडून जीवदान देणारा बजरंग !

बातमी शेअर करा :Last Updated on 25 Sep 2023 9:04 AM by Sanjay Patil/Adhorekhit   विषारी-बिनविषारी सापांना वाचवण्यासाठी लोकांची सर्पमित्राकडे धाव सांगली  | गेल्या 20 वर्षापासून विविध जातीच्या सर्पांना पकडून त्यांना सुरक्षित स्थळी पोहोचविण्याची सेवा कृष्णाकाठच्या सर्पमित्र बजरंग बबन शिरतोडे या युवकाने बजावली आहे. आजवर नाग, मण्यार, घोणस यासारख्या विषारी सर्पांसह सुमारे 4 हजारहून अधिक … Continue reading हजारो सर्पांना पकडून जीवदान देणारा बजरंग !