सामाजिक उत्तरदायित्वाने जोपासलं ‘माणूसकीचं नातं’

बातमी शेअर करा :Last Updated on 05 Nov 2023 7:30 PM by Sanjay Patil/Adhorekhit             कोरोनाचे संकट सबंध देशभर नव्हे तर जगभर पसरले. भारतात सर्वाधिक रुग्ण कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून सर्वप्रथम मुंबईत व सांगली जिल्ह्यातील इस्लामपूरात आढळले.एकाच कुटुंबातील चार जणांना त्यावेळच्या अतिशय गंभीर,धक्कादायक अशा या आजाराची लागण इस्लामपूरात पोहचल्याचा जबर धक्का … Continue reading सामाजिक उत्तरदायित्वाने जोपासलं ‘माणूसकीचं नातं’